अर्जुन आणि भूमीच्या 'द लेडी किलर'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Anuradha Vipat

द लेडी किलर

बॉलिवूडचा हँडसम हंक अर्जुन कपूर आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या आगामी 'द लेडी किलर' चित्रपटामुळे चर्चेत आहेत.

The Lady Killer' trailer released

चाहत्यांना मोठे सरप्राईज

आज म्हणजेच रविवारी निर्मात्यांनी चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले असून चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे.

The Lady Killer' trailer released

चित्रपटाचा ट्रेलर

द लेडी किलर' चित्रपटाचा हा ट्रेलर 2 मिनिटे 22 सेकंदांचा आहे. ज्याची सुरुवात अर्जुन कपूरपासून होते.

The Lady Killer' trailer released

भेट भूमी पेडणेकरशी

चित्रपटात अर्जुन एका नवीन शहरात राहायला जातो. जिथे त्याची भेट अभिनेत्री भूमी पेडणेकरशी होते.

The Lady Killer' trailer released

अर्जुनला तगडी स्पर्धा

ट्रेलरमध्ये अर्जुन डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे. त्याचवेळी भूमी अर्जुनला तगडी स्पर्धा देत आहे.

The Lady Killer' trailer released

अर्जुनच्या अभिनयाचे कौतुक

चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर अपलोड होताच सर्वजण अर्जुनच्या अभिनयाचे कौतुक करताना दिसत आहेत.

The Lady Killer' trailer released

प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित होणार

या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय बहल यांनी केले आहे. जो ३ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपटगृहांव्यतिरिक्त अर्जुनचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

The Lady Killer' trailer released