Arshi khan : हिप सर्जरी केल्यानंतर 'ती'अशी दिसते, बघून हैरान व्हाल !

सकाळ डिजिटल टीम

बिग बोस फेम Arshi khan नेहमीच चर्चेत असते.

Arshi khan | sakal

ती आता चर्चेत आहे तिच्या हिप सर्जरी मुळे

Arshi khan | sakal

तिने तिच्या अकाउंटला रिल्स शेर केली होती.

Arshi khan | sakal

ती तिच्या फॅशन मुळे नेहमीच चर्चेत असते.

Arshi khan | sakal

तिच्या हिप सर्जरी मुळे ती खूपच चर्चेत आली आहे.

Arshi khan | sakal

हिप सर्जरी चाहत्यांना आवडली नसावी असं सोशल मिडीयावर बोललं जात आहे.

Arshi khan | sakal

अनेकांना तीच सौदंर्य घायाळ करते.

Arshi khan | sakal

एका चाहत्याने लिहले होते उर्फी जावेद राखी सावंत आणि आर्शी खान यांना नेमकं काय करायचे असते ? असा प्रश्न विचारला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arshi khan | sakal