आदित्य ठाकरेंची सिंघम स्टाईल ! ठाकरे गटाची पोलिसगिरी

संतोष कानडे

उद्धव ठाकरे

अमित वानखडे यांनी आज पुन्हा एआयच्या मदतीने पोलिस वर्दीतील नेत्यांचे फोटो शेअर केले आहेत. ठाकरे गटातील नेत्यांचे हे फोटो आहेत.

aaditya thackeray uddhav thackeray ai

भास्कर जाधव

ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते भास्कर जाधव असे दिसतात

aaditya thackeray uddhav thackeray ai

ओमराजे

ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची ही सिंघम स्टाईल

thackeray group police

संजय राऊत

ठाकरे गटाचे प्रवस्ते, खासदार, फायरब्रँड नेते संजय राऊत

thackeray group police

नितीन देशमुख

शिवसेनेत बंड झाल्यानंतर गुवाहाटीवरुन माघारी परतलेले आमदार नितीन देशमुख

thackeray group police

अनिल परब

ठाकरे गटाचे प्रवक्ते, शांत संयमी नेते अनिल परब यांचा हा पोलिस वेशातला फोटो

thackeray group police

अंबादास दानवे

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

thackeray group

आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरेंचा क्यूट लूक लक्षवेधक आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

thackeray group