Harry Potter : वाराणसीच्या घाटावर पोहोचली हॅरी पॉटरमधील पात्रं, पाहा फोटो

Sudesh

हॅरी पॉटर

हॅरी पॉटर आणि त्याची जादूई दुनिया तुम्ही पाहिलीच असेल. मात्र, सिनेमामधील ही पात्रं जर वाराणसीच्या घाटावर पोहोचली तर?

Harry Potter at Varanasi | eSakal

एआय फोटो

गोकुळ पिल्लई या एआय आर्टिस्टने हे फोटो तयार केले आहेत. यामध्ये हॅरी पॉटरमधील पात्रं एका वेगळ्याच रुपात दिसून येत आहेत.

Harry Potter at Varanasi | eSakal

हॅरी

हॅरी जर वाराणसीच्या घाटावर आला, तर असा दिसेल.

Harry Potter at Varanasi | eSakal

रॉन

लाल केसांचा रॉनने गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा घातलेल्या दिसतायत.

Harry Potter at Varanasi | eSakal

डम्बलडोर

घाटावर बसलेले डम्बलडोर हे त्यांच्या दाढीमुळे एक साधूच दिसत आहेत.

Harry Potter at Varanasi | eSakal

हर्मायनी

गळ्यात रुद्रमाळ घातलेली हर्मायनी अतिशय सुंदर दिसत आहे.

Harry Potter at Varanasi | eSakal

प्रो. स्नेप

प्रोफेसर स्नेपदेखील एका संताप्रमाणे दिसत आहेत.

Harry Potter at Varanasi | eSakal

डॉबी

एलियन सारखा दिसणारा हा डॉबीदेखील हातात रुद्राक्षांची माळ घेऊन छोटासा साधू दिसतोय.

Harry Potter at Varanasi | eSakal

ड्रॅको

चित्रपटात कायम चिडचिड करणारा ड्रॅको मॅल्फॉय वाराणसीला येऊन अगदीच शांत वाटतोय.

Harry Potter at Varanasi | eSakal

वॉल्डेमोर्ट

लॉर्ड वॉल्डेमोर्ट अखेर काळी जादू सोडून देव-धर्म करू लागला वाटतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harry Potter at Varanasi | eSakal