आषाढी एकादशीला तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपला ठेवा हे खास स्टेटस

धनश्री भावसार-बगाडे

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला पांडुरंगाच्या ओढीच्या या ओळी ठेवून तुमचा आणि इतरांचा आषाढी एकादशीचा उत्साह वाढवू शकतात.

Ashadhi Ekadashi 2023 | esakal

पाऊले चालती

पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडूनिया गाठ...

Ashadhi Ekadashi 2023 | esakal

बोलावा विठ्ठल

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभावा...

Ashadhi Ekadashi 2023 | esakal

संसाराची पंढरी

काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा...

Ashadhi Ekadashi 2023 | esakal

कानडा राजा

कानडा राजा पंढरीचा

Ashadhi Ekadashi 2023 | esakal

जाता पंढरीसी

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा...

Ashadhi Ekadashi 2023 | esakal

विठू माऊली तू

विठू माऊली तू, माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची...

Ashadhi Ekadashi 2023 | esakal

मुखी विठूचा गजर

मुखी विठूचा गजर आणि रुप लोचनी, ईश्वराची भेट व्हावी हाच उद्देश मनी...

Ashadhi Ekadashi 2023 | esakal

हेची दान

हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2023 | esakal