पठाण ठरले पालखीचे पहिले मुस्लीम चोपदार; दोन पिढ्यांचे पांडुरंगाचे सेवेकरी

सकाळ डिजिटल टीम

आषाढी वारीची लगबग सुरू झाली असून राज्यातून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत.

Muslim Varkari

पुण्यातील केडगाव येथील कुरूळी येथील एक मुस्लीम कुटुंब तेथील संतराज महाराजांच्या पालखीसोबत मागच्या ४७ वर्षांपासून वारी करत आहेत

Muslim Varkari

हे आहेत प्रमोद पठाण ते त्यांच्या पत्नीसह पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले आहेत

Muslim Varkari

प्रमोद पठाण यांचे वडील मुबारक भाई पठाण यांना पहिले मुस्लीम चोपदार होण्याचा मान मिळाला होता

Muslim Varkari

मुबारक भाई पठाण यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा प्रमोद पठाण यांनी ही परंपरा कायम ठेवली

Muslim Varkari

हिंदू मुस्लीम भाईचारा कायम टिकावा यासाठी मुबारक भाई पठाण यांनी त्यांच्या मुलाचे नाव प्रमोद ठेवले

Muslim Varkari

संतराज महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले प्रमोद पठाण आणि शबाना भाभी पठाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Muslim Varkari