Ashadhi Wari 2023 : पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ

सकाळ डिजिटल टीम

आषाढी वारी २०२३

आषाढी वारीचा उत्साह सध्या अख्ख्या महाराष्ट्रात आहे

Ashadhi wari 2023

आषाढी वारी २०२३

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महारजांच्या पालख्या पुणे शहरातून बाहेर निघाल्या आहेत

Ashadhi wari 2023

आषाढी वारी २०२३

संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रोडच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे

Ashadhi wari 2023

आषाढी वारी २०२३

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड-जेजुरीच्या मार्गे मार्गस्थ झाली आहे

Ashadhi wari 2023

आषाढी वारी २०२३

वारकऱ्यांची जागोजोगी राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली गेली आहे

Ashadhi wari 2023

आषाढी वारी २०२३

कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे

Ashadhi wari 2023

आषाढी वारी २०२३

२९ जून रोजी आषाढी एकादशी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi wari 2023