Ashes Series : इंग्लिश क्रिकेटर्सच्या सुंदर पत्नींचे सुंदर करिअर

अनिरुद्ध संकपाळ

कॅरी कॉट्रेल

जो रूटच्या पत्नीचे नाव कॅरी कॉट्रेल आहे. या दोघांनी डिसेंबर 2018 मध्ये लग्न केले. लग्नापूर्वी कॅरी एका बारमध्ये काम करत होती.

Joe Root Wife

एली मूर

एली मूर ही जेसन रॉयची पत्नी आहे. या दोघांनी 7 ऑक्टोबर 2017 मध्ये लग्न केले. हे दोघे दोन मुलांचे पालक आहेत.

Jason Roy Wife

सारा लॉन्सडेल

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडच्या पत्नीचे नाव सारा लॉन्सडेल असे आहे. या दोघांनी एकमेकांना 2014 ते 2018 पर्यंत एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर या दोघांनी लग्नगाठ बांधली.

Mark Wood Wife

क्लारे रेटक्लिफ

इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सच्या पत्नीचे नाव क्लारे रेटक्लिफ आहे. ती एका प्रथमिक शाळेत शिक्षिका आहे. या दोघांची ओळख एका काऊन्टी सामन्यादरम्यान झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ben Stokes Wife