Ashi Singh : पेहचाना क्या आपने इस कुडी को? अरे यो तोह हमारी धाक्कड मीत है...

Anuradha Vipat

आशी सिंह

'मीत : बदलेगी दुनिया की रीत' या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी आशी सिंह

Ashi Singh

सोशल मीडियावर सक्रिय

आशी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Ashi Singh

सतत चाहत्यांच्या संपर्कात

आशी सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Ashi Singh

लेटेस्ट फोटो

अशातच आशीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Ashi Singh

फोटो वायरल

आशी हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Ashi Singh

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही आशीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Ashi Singh

हॉट लूक

या फोटोत आशी खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashi Singh