भाजप नेते आशिष शेलारांनी केले शरद पवारांचे कौतुक

Chinmay Jagtap

भाजप नेते आशिष शेलारांनी शरद पवारांचे कौतुक केले आहे. यावेळी त्यांनी ट्विट करत आपले मत मांडले

ashish shelar sharad pawar | sakal

या वेळी ते म्हणाले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि शरद पवार यांनी महाराष्ट्रात संघर्षातही महाराष्ट्राची प्रगल्भ राजकीय परंपरा जतन करणारे वातावरण निर्माण केले,

ashish shelar sharad pawar | sakal

याबाबत निर्णय काय होईल तो होईल पण..

ashish shelar sharad pawar | sakal

मनसेचे नेते राज ठाकरे हे सुद्धा वारंवार हे परंपरा जतन करीत आले आहेत.

ashish shelar sharad pawar | sakal

महाराष्ट्रातील जवळपास सगळी राजकीय घराणी ही परंपरा वर्षोनुवर्षे जतन करीत आली आहेत.

ashish shelar sharad pawar | sakal

फक्त महाराष्ट्रात एक राजकीय बाप-बेटे आहेत, त्यांनी त्यांच्या घरची वडिलोपार्जित ही प्रथा परंपरा बंद करुन टाकली!

ashish shelar sharad pawar | sakal

त्यांचा नारा एकच.. मी अहंकारी, माझे कुटुंब माझी जबाबदारी ! पेग, पेग्वीन, पार्टीसाठी कमला मिल बरी!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ashish shelar sharad pawar | sakal