Ashlesha Thakur : मनोज वाजपेयींची ऑनस्क्रिन लेक भलतीच 'हॉट'!

रवींद्र देशमुख

अश्लेषा ठाकूर हिला मेहक ठाकूर म्हणूनही ओळखले जाते.

Ashlesha Thakur

अश्लेषा एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

Ashlesha Thakur

अॅमेझॉन प्राइम वेब-सिरीज द फॅमिली मॅनमध्ये मनोज बाजपेयी यांची मुलगी धृतीची भूमिका तिने साकारली होती.

Ashlesha Thakur

या वेब सिरीजमुळे तिला मोठी प्रसिद्धी मिळाली.

Ashlesha Thakur

बॉलीवूड चित्रपट पगलित आणि जीना इसी का नाम है मध्ये देखील काम केले आहे.

Ashlesha Thakur

अश्लेषा ठाकूर हिचा जन्म १ ९ ऑक्टोबर २००३ रोजी मुंबई, महाराष्ट्रात झाला.

Ashlesha Thakur

तिने आपले शालेय शिक्षण मुंबईतून पूर्ण केले.

Ashlesha Thakur

पुढील शिक्षणासाठी मुंबईतील मिठीबाई महाविद्यालयात प्रवेश घेतला.

Ashlesha Thakur

शालेय जीवनापासूनच ती स्किट आणि नाटकांमध्ये भाग घेत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashlesha Thakur