Ashoka Tree Benefits : अशोकाचे झाड लावल्याने होतात हे फायदे...

Anuradha Vipat

आपलं घर म्हणजे आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वास्तू असते. वास्तूतील दोष टाळण्यासाठी लोकं बरेच प्रयत्न करत असतात.

Ashoka Tree Benefits

अत्यंत पवित्र

अशोका या वृक्षाला हिंदू धर्मात अत्यंत लाभदायक आणि पवित्र मानलं जातं

Ashoka Tree Benefits

दुःख आणि दारिद्र्य दूर

अशोका म्हणजे दु:ख दूर करणारा. हे झाडं घरामध्ये किंवा घराच्या आसपास लावल्यानं दुःख आणि दारिद्र्य दूर होते

Ashoka Tree Benefits

सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक

अशोकाचे झाडं हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानलं जातं. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अशोकाच्या पानांसह तोरण लावणं खूप शुभ मानलं जातं.

Ashoka Tree Benefits

मानसिक आणि शारीरिक ऊर्जा

अशोकाचे झाड मानसिक आणि शारीरिक ऊर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त मानलं जातं

Ashoka Tree Benefits

सर्व कामे विना अडथळा पूर्ण

ज्या घरात अशोकाचे झाड असते त्या घरात सर्व कामे विना अडथळा पूर्ण होऊन जातात

Ashoka Tree Benefits

 धनाची प्राप्ती

वास्तू शास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाच्या कोपऱ्यात अशोकाचे झाड लावल्यानं धनाची प्राप्ती होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashoka Tree Benefits