अश्विनी महांगडेने सांगितला नवरात्रीच्या पिवळ्या रंगाचं महत्व आणि अर्थ

Devendra Jadhav

अश्विनी महांगडे

अश्विनी महांगडे ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री

ashvini mahangade | Instagram

आई कुठे काय करते

अश्विनी महांगडे ही आई कुठे काय करते मालिकेत अनघाची भुमिका साकारत आहे

ashvini mahangade | Instagram

पिवळा रंग

अश्विनीने आज पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे

ashvini mahangade | Instagram

अर्थ

ही साडी परिधान करताना अश्विनीने नवरात्रीमध्ये असलेल्या पिवळ्या रंगाचा अर्थ सांगितला आहे

ashvini mahangade | Instagram

पिवळ्या रंगाचा अर्थ

पिवळा रंग आशावादी आणि आनंदीपणाचे प्रतीक मानलं जातो. बुध्दी, सर्जनशीलता, आनंद, सूर्यप्रकाश, सोने, मैत्री, कल्पनाशक्ती या भावना दर्शवतो. अशा शब्दात अश्विनीने नवरात्रीच्या पिवळ्या रंगाचा अर्थ सांगितला आहे

ashvini mahangade | Instagram

स्कंदमाता देवी

याशिवाय आज स्कंदमाता देवीची पूजा करावी असंही अश्विनीने सांगितले आहे

ashvini mahangade | Instagram

सुंदर

अश्विनी पिवळ्या रंगाच्या साडीत अत्यंत सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ashvini mahangade | Instagram