अश्विनी आहे अगदी तिच्या आईची कार्बन कॉपी

Anuradha Vipat

अश्विनी महांगडे

लोकप्रिय मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. 

Ashwini mahangade

मोठ्या चित्रपटातही झळकली

छोट्या पडद्यासोबतच ती 'महाराष्ट्र शाहीर' सारख्या मोठ्या चित्रपटातही झळकली. तिने या चित्रपटात शाहिरांच्या पत्नीची भूमिका साकारली होती

Ashwini mahangade

आईचा फोटो

आता पहिल्यांदाच अश्विनीने तिच्या आईचा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

Ashwini mahangade

आईचे आणि मावशीचे संस्कार

आपल्यावर आपल्या आईचे आणि मावशीचे संस्कार आहेत असं म्हणत तिने त्या दोघींचा फोटो शेअर केला आहे.

Ashwini mahangade

फोटो शेअर करत कॅप्शन

आई आणि मावशीचा फोटो शेअर करत तिने लिहिलं, 'माझी मम्मी आणि माझी मावशी..... एकीने कायम #विद्या जपायला शिकवले आणि दुसरी कायम आमच्यासाठी #छाया झाली

Ashwini mahangade

आईची कार्बन कॉपी

तिचा हा फोटो चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे. अश्विनी अगदी तिच्या आईची कार्बन कॉपी असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. 

Ashwini mahangade

'आता वेळ झाली' चा ट्रेलर रिलीज, ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.