Ashwini Kasar : खरचं मराठमोळ्या मुली पारंपारिक वेशातचं उठून दिसतात बरं...

Anuradha Vipat

नेहमी निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री अश्विनी कासार

Ashwini Kasar

सोशल मीडियावर सक्रिय

अश्विनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Ashwini Kasar

सतत चाहत्यांच्या संपर्कात

अश्विनी सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Ashwini Kasar

लेटेस्ट फोटो

अशातच अश्विनीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Ashwini Kasar

फोटो वायरल

अश्विनीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Ashwini Kasar

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही अश्विनीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Ashwini Kasar

हॉट लूक

या फोटोत अश्विनी खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashwini Kasar