Astro Tips : एप्रिल लागताच या राशींचे सुरू झालेत अच्छे दिन

धनश्री भावसार-बगाडे

शुभकाळ

एप्रिल महिना सुरू झाला असून ग्रहांची चालही बदलली आहे. त्यामुळे काही राशींसाठी शुभकाळ सुरू झाला आहे.

Astro Tips | esakal

व्यवहारात फायदा

या राशीच्या लोकांचा व्यवहार फायद्याचा ठरू शकेल. व्यवसायात वृद्धी होऊन धनलाभ होईल.

Astro Tips | esakal

कामानिमित्त फिरस्ती

कामानिमित्त फिरस्ती लागू शकते. किंवा नोकरीत विभागीय ट्रांस्फर मिळू शकते.

Astro Tips | esakal

आर्थिकस्थिती सुधारेल

या राशीच्या लोकांची आर्थिकस्थिती सुधारेल. परदेशी मदत मिळण्याची शक्यता. ऑनलाइन व्यवसायात वृद्धी होईल.

Astro Tips | esakal

व्यापाऱ्यांसाठी इशारा

व्यापारी लोकांनी थोडी सावधगीरी बाळगणं आवश्यक आहे. रोख रुपयांची अडचण होईल. बजेटकडे लक्ष असू द्या.

Astro Tips | esakal

आर्थिक लाभ

या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार. उत्पन्न वाढेल. प्रॉपर्टी डिलींगमध्ये लाभ होईल.

Astro Tips | esakal

धनलाभ

या राशीच्या लोकांना भरपूर धनलाभ होणार. जुन्या गुंतवणूकीत धनलाभ होईल. व्यवसायात वृद्धी होईल.

Astro Tips | esakal

प्रॉपर्टी गुंतवणुकीत लाभ

अडकलेलं पेमेंट मिळेल. खर्चांवर नियंत्रण राहील. प्रॉपर्टी गुंतवणुकीत लाभ होईल.

Astro Tips | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Astro Tips | esakal