Astro Tips : चपाती वाढताना या 3 गोष्टी लक्षात घ्या, व्हाल मालामाल

साक्षी राऊत

चपातीचा उपाय

प्रत्येक घरी चपाती ही रोज बनते. मात्र चपाती ताटात वाढताना जर तुम्ही या गोष्टीची काळजी घेतली तर तुमचे नशीब उजळू शकते.

Astro Tips

लक्ष्मी माता प्रसन्न

या काही नियमांचे पालन केल्यास माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा प्रसन्न होईल.

Astro Tips

स्वच्छता

नेहमी चपाती बनवताना स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. तसेच स्वयंपाक झाला की देवाला नैवेद्य दाखवा.

Astro Tips

चपाती गायीला खाऊ घाला

पहिली चपाती गायीला खाऊ घाला आणि शेवटची चपाती कुत्र्याला खाऊ घाला.

Astro Tips

ही चूक

चुकूनही ताटात एकावेळी ३ चपात्या वाढू नये.

Astro Tips

अशी वाढा चपाती

चपाती वाढताना एका प्लेटमध्ये चपात्या काढून त्या ताटापर्यंत न्या. चपात्या हातात वाढायला नेण्याची चूक करू नका.

Astro Tips

सकारात्मक बदल

या उपायांनी तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडून येतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Astro Tips