Astro Tips : भाग्य उजळेल असे उपाय, अवश्य करा

सकाळ डिजिटल टीम

अपयशामुळे येणारा तणाव दुर करण्यासाठी शास्त्रात अनेक उपाय आहेत, जे केल्याने नशीबाची साथ लाभेल अन् प्रगती होईल.

श्री गणेशाला संकष्टी चतुर्थीला दुर्वा आणि शमी पत्र अर्पण करा.

आपल्या घरी स्त्री सुक्त पाठ करावा. यासह कुठल्याही महिलेचा अनादर करु नये.

नशीबाची साथ लाभावी यासाठी दररोज सूर्याला अर्घ्य अर्पण करावे.

दर शनिवारी निळ्या रंगाचे कपडे परिधान करावे.

सूर्योदयापूर्वी उठून नित्य योग, ध्यान करण्याची सवय लावा.

मनात कधीही नकारात्मकता आणू नका. सदैव आत्मविश्वासी रहा. याचा परिणाम आरोग्यावरही होतो.

बोलताना संयम ठेवा आणि कठोर शब्द बोलणे टाळा. यामुळे समाजात तुमचा सन्मान वाढेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.