Astro Tips : तळ हातावर असलेल्या तीळाचा अर्थ माहितीये?

धनश्री भावसार-बगाडे

तळ हातावर तीळ कुठे आहे, याचा वेगवेगळा परिणाम असतो. जाणून घेऊया कोणत्या पर्वतावर तीळ असण्याचा काय अर्थ.

Mole On Palm | esakal

बुध पर्वत

बुध पर्वतावर तीळ असणाऱ्या व्यक्तीला कधीही पैशाची कमी राहत नाही.

Mole On Palm | esakal

गुरु पर्वतावर तीळ असणे फार भाग्यवान असल्याचं लक्षण आहे.

Mole On Palm | esakal

सूर्य पर्वत

सूर्य पर्वतावर तीळ असणं हे सामाजिक प्रगती आणि प्रसिद्धीचं द्योतक समजलं जातं.

Mole On Palm | esakal

राहू पर्वत

राहू पर्वतावर तीळ असण्याचा अर्थ असतो की, तुम्हाला जीवनात अचानक यश मिळतं.

Mole On Palm | esakal

चंद्र पर्वत

चंद्र पर्वतावर तीळ असण्याचा अर्थ आहे की, व्यक्ती कायम डिप्रेशनमध्ये राहतो.

Mole On Palm | esakal

शुक्र पर्वत

शुक्र पर्वतावर तीळ असणारी व्यक्ती खर्चिक असल्याचं द्योतक आहे.

Mole On Palm | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mole On Palm | esakal