Astrology Horoscope : कसा जाणार आज तुमचा दिवस? पहा तुमची रास...

सकाळ डिजिटल टीम

मेष

राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

Astrology Horoscope | esakal

वृषभ

गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Astrology Horoscope | esakal

मिथुन

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Astrology Horoscope | esakal

कर्क

जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Astrology Horoscope | esakal

सिंह

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. अध्यात्माकडे कल राहील.

Astrology Horoscope | esakal

कन्या

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Astrology Horoscope | esakal

तुळ

प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

Astrology Horoscope | esakal

वृश्‍चिक

जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Astrology Horoscope | esakal

धनु

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

Astrology Horoscope | esakal

मकर

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल उत्तम राहील.

Astrology Horoscope | esakal

कुंभ

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

Astrology Horoscope | esakal

मीन

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Astrology Horoscope | esakal