Astrology Horoscope : कसा जाणार अक्षय्य तृतीयेचा दिवस? वाचा तुमची रास

सकाळ डिजिटल टीम

मेष

व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.

Astrology Horoscope | esakal

वृषभ

आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Astrology Horoscope | esakal

मिथुन

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

Astrology Horoscope | esakal

कर्क

आर्थिक निर्णय मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Astrology Horoscope | esakal

सिंह

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Astrology Horoscope | esakal

कन्या

गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Astrology Horoscope | esakal

तुळ

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Astrology Horoscope | esakal

वृश्‍चिक

सुसंवाद साधाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

Astrology Horoscope | esakal

धनु

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Astrology Horoscope | esakal

मकर

संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Astrology Horoscope | esakal

कुंभ

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Astrology Horoscope | esakal

मीन

जिद्द व चिकाटी वाढेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Astrology Horoscope | sakal