Astrology Horoscope : कसा जाणार आज तुमचा दिवस? वाचा तुमची रास

सकाळ डिजिटल टीम

मेष

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Astrology Horoscope | esakal

वृषभ

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Astrology Horoscope | esakal

मिथुन

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. शत्रुपिडा नाही.

Astrology Horoscope | esakal

कर्क

हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

Astrology Horoscope | esakal

सिंह

काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

Astrology Horoscope | esakal

कन्या

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Astrology Horoscope | esakal

तुळ

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

Astrology Horoscope | esakal

वृश्‍चिक

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Astrology Horoscope | esakal

धनु

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. मनोबल कमी राहील.

Astrology Horoscope | esakal

मकर

वादविवाद टाळावेत. शासकीय कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

Astrology Horoscope | esakal

कुंभ

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

Astrology Horoscope | esakal

मीन

अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Astrology Horoscope | esakal