Astrology Horoscope : पौर्णिमेला 'या' राशींना होणार धनलाभ

सकाळ डिजिटल टीम

मेष

आर्थिक क्षेत्रामध्ये नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. नवीन परिचय होतील.

वृषभ

व्यवसायात उत्तम स्थिती राहील. नोकर, कर्मचारी यांचे सहकार्य लाभेल.

Astrology Horoscope | sakal

मिथुन

कौटुंबिक सौख्य लाभेल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल.

Astrology Horoscope | sakal

कर्क

मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आशावादी, आनंदी राहील.

Astrology Horoscope | sakal

सिंह

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. अडचणींवर मात कराल.

Astrology Horoscope | sakal

तुळ

तुमची वेगाने प्रगती होईल. सर्व क्षेत्रात आघाडी मिळवाल.

Astrology Horoscope | sakal

कन्या

व्यवसायात आर्थिक लाभ होतील. उधारी, उसनवारी वसूल होईल.

Astrology Horoscope | sakal

वृश्‍चिक

कामामध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. कामाचा ताण पडणार आहे.

Astrology Horoscope | sakal

धनु

धनलाभाची शक्यता आहे. शासकीय कामाशी संबंधितांना विशेष यश मिळेल.

Astrology Horoscope | sakal

मकर

कर्तृत्वाला संधी मिळेल. व्यवसाय वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Astrology Horoscope | sakal

कुंभ

एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमची प्रगती वेगाने होईल.

Astrology Horoscope | sakal

मीन

महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Astrology Horoscope | sakal