Astrology : 'या' राशींचे लोकांच्या प्रेमात लपवाछपवी नसते

सकाळ डिजिटल टीम

मेष - प्रेमाबरोबर इतर गोष्टींबाबत तीव्र उत्कटता असते.

जोडीदाराला खूष ठेवण्यासाठी घाईघाईत, आवेगपूर्ण निर्णय घेतात.

सिंह - अखाद्यावर प्रेम केले तर सर्व समर्पित करतात.

ते आपल्या जोडीदारावर मनापासून प्रेम करतात.

तूळ - ते आयुष्यभर आपल्या जोडीदारासोबत राहतात. विश्वासार्ह असतात.

ते नात्याला आणि त्यातली वचनबध्दता खूप गांभीर्याने घेतात.

वृश्चिक - प्रेमाला खूप गांभीर्याने घेतात आणि नात्यात प्रामाणिक असतात.

मकर- आपल्या जोडिदाराप्रती समर्पित असतात.

कुंभ - या लोकांसाठी खरं प्रेम फार महत्वाचं असतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.