पोट साफ होत नसेल तर लगेच खा ही 8 फळे

अंकिता खाणे (Ankita Khane)

Constipation ही एक गंभीर समस्या आहे याचा त्रास अनेकांना होतो.

Fruits For Constipation | Esakal

जेव्हा तुम्हाला बद्धकोष्ठता असते तेव्हा तुम्हाला पोटात दुखणे, सूज येणे आणि इतर समस्या उद्भवू शकतात.

Fruits For Constipation | Esakal

बद्धकोष्ठतेमुळे शौच सहजपणे बाहेर पडण्यास त्रास होतो. पोट पूर्णपणे आणि योग्य पद्धतीने साफ होत नाही.

Fruits For Constipation | Esakal

बद्धकोष्ठतेवर अनेक उपाय आहेत. त्यापैकी काही विशिष्ट फळांचे सेवन केल्याने तुम्हाला बद्धकोष्ठता दूर करण्यास होण्यास मदत होते.

Fruits For Constipation | Esakal

१) केळी

फायबरने समृद्ध असणाऱ्या केळीचा उपयोग बद्धकोष्ठतेवर घरगुती उपाय म्हणून केला जातो.

Fruits For Constipation | Esakal

२) संत्री

संत्री हे फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे. बद्धकोष्ठतेमध्ये संत्री संपूर्ण खावीत कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते.

Fruits For Constipation | Esakal

३) कीवी

किवी हे व्हिटॅमिन सी असलेले फळ आहे आणि त्यामुळेच बद्धकोष्ठतेसाठी हे सर्वोत्तम फळ आहे.

Fruits For Constipation | Esakal

४) नाशपती

नाशपातीमध्ये केवळ फायबरच नाही तर फ्रक्टोज आणि सॉर्बिटॉल सारखे घटक देखील आढळतात. त्यामुळे बद्धकोष्ठतेसाठी हे सर्वोत्तम फळ आहे.

Fruits For Constipation | Esakal

५) सफरचंद

सफरचंद हे असे एक फळ आहे जे बद्धकोष्ठता तसेच अतिसारापासून आराम देण्यास मदत करते.

Fruits For Constipation | Esakal

६) पपई

पपई हे फायबर युक्त आणि कमी कॅलरी असलेले फळ आहे. त्यात पाण्याचे प्रमाणही अधिक असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fruits For Constipation | Esakal