फ्लॉप सिनेमे देऊनही केएल राहुलची पत्नी 'करोडपती'! Athiya Shetty Birthday net worth

Vaishali Patil

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीचा आज वाढदिवस आहे.

Athiya Shetty | Esakal

अथिया शेट्टी 5 नोव्हेंबरला तिचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे.

athiya shetty | Sakal

अथिया शेट्टी आज चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी तिने अभिनयात आपलं नशीब आजमावलं आहे.

Athiya Shetty | Esakal

2015 मध्ये तिने 'हीरो' चित्रपटातून डेब्यू केला पण हा सिनेमा फ्लॉप झाला. त्यानंतरही तिचे बरेच सिनेमे फ्लॉप झाल्यानंतर ती अभिनयातून गायब झाली.

Athiya Shetty | Sakal

अथियाची एकूण संपत्ती 29 कोटी रुपये आहे.

athiya-shetty-and-kl-rahul

अथिया एका जाहिरातीसाठी 30 ते 50 लाख रुपये घेते. फॅशन शो आणि ब्रँड एंडोर्समेंटमधूनही ती कमाई करते. एका चित्रपटासाठी ती फक्त 3 ते 4 कोटी रुपये घेते

KL Rahul athiya shetty | Sakal

2022 मध्ये अथिया शेट्टीने क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न केले. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.

Athiya Shetty

रिपोर्ट्सनुसार क्रिकेटर राहूल 99 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. या जोडप्याकडे मर्सिडीज बेंझपासून स्पोर्ट्स कारपर्यंत अनेक आलिशान कार आणि बंगले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Athia Shetty KL Rahul | Sakal