KL Rahul Property : आथिया-राहुलची संपत्ती किती?

सकाळ डिजिटल टीम

क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी आज लग्न बंधनात अडकले आहे.

सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यात या दोघांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

टीम इंडियाचा स्टार खेळाडू केएल राहुल करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे.

प्रकाशित वृत्तानुसार राहुलची एकूण संपत्ती ७५ कोटी आहे.

तर, त्याची महिन्याची कमाई १.५ कोटी आहे, तरस वर्षीक उत्पन्न १७ कोटी इतके आहे.

गेल्या काही वर्षात राहुलच्या एकूण संपतीत ४० टक्के वाढ झाली आहे.

राहुलला लखनऊ सुपर जाएंट्सकडून IPL २०२२ मध्ये खेळण्यासाठी १७ कोटी मिळाले होते.

क्रिकेटशिवाय राहुलला जाहिरातींमधूनही मोठं उत्पन्न आहे.

तर, आथिया शेट्टीची एकूण संपत्ती २८ ते २९ कोटी आहे.

आथिया एका चित्रपटासाठी ३ ते ४ कोटी रुपये मानधन घेते.

तर, एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी ४० ते ५० लाख रुपये घेते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.