अथिया शेट्टीने वडिलांची चोरली ही वस्तू, सुनील शेट्टीने सोशल मीडियावर केला खुलासा

Anuradha Vipat

मुलीला शुभेच्छा

अथियाच्या वाढदिवशी सुनील शेट्टीने एक पोस्ट शेअर केली आणि आपल्या मुलीला अनेक शुभेच्छा दिल्या आहे

Athiya Shetty stole item from Sunil Shetty

अथियाची मिरर सेल्फी

अथियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पांढरा टी-शर्ट आणि निळी जीन्स घालून मिरर सेल्फी घेताना दिसत आहे. या फोटोमध्ये सुनील शेट्टीला टॅग करत अथियाने लिहिले आहे की, 'पप्पाचा चोरलेला बेल्ट.'

Athiya Shetty stole item from Sunil Shetty

डिझायनर बेल्ट

फोटोमध्ये अथियाने डिझायनर बेल्ट घातलेला दिसत आहे. हा पट्टा तिचे वडील सुनील शेट्टी यांचा आहे.

Athiya Shetty stole item from Sunil Shetty

या कृतीवर सुनीलची प्रतिक्रिया

सुनील शेट्टीनेही आपल्या मुलीच्या या कृतीवर प्रतिक्रिया दिली आहे. अथियाचा हा फोटो शेअर करताना अभिनेत्याने आपल्या मुलीला 'चोर' म्हटले आहे.

Athiya Shetty stole item from Sunil Shetty

धमाल सोशल मीडियावर व्हायरल

दोघांची ही गोंडस धमाल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Athiya Shetty stole item from Sunil Shetty

चित्रपट फ्लॉप

अथियाने २०१५ मध्ये 'हीरो' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट फ्लॉप ठरला होता

Athiya Shetty stole item from Sunil Shetty

या चित्रपटात दिसली

याशिवाय ती 2019 मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटात दिसली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Athiya Shetty stole item from Sunil Shetty