ख्वाजाच्या पत्नीने ऑस्ट्रेलिया क्रिकेट पुरस्कार सोहळ्याला लावले चार चाँद

अनिरुद्ध संकपाळ

ऑस्ट्रेलिया क्रिकेटचा वार्षिक पुरस्कार सोहळा नुकताच मेलबर्नमध्ये पार पडला.

या पुरस्काराला ऑस्ट्रेलियाचे स्टार खेळाडू आपल्या कुटुंबासह हजर होते.

ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि त्याच्या पत्नीने तर पुरस्काराला चार चाँद लावले.

क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार जिंकणाऱ्या ख्वाजाची पत्नी रिचेल मॅक्लेलन लाल रंगाच्या ड्रेसमध्ये ब्लू कार्पेटवर अवतरली होती.

याचबरोबर मिचेल स्टार्क आणि एलिसा हेली हे क्रिकेटपटू जोडपं देखील सुंदर दिसत होतं.

ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स देखील पत्नीसोबत हजर होता.

एलिसा पेरीच्या ग्लॅमरस लूकने तर कार्यक्रमाची शोभा वाढवली.

बेलिंडा क्लार्क पुरस्कार विजेती अॅश्ले गार्डनरचे देखील सौंदर्य खुलून दिसत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.