आयरा आणि नुपूरचं लग्न महाराष्ट्रीय रितीरिवाजानुसार , दोन शहरात होणार रिसेप्शन

Anuradha Vipat

लग्नबंधनात अडकणार

अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिकरे ३ जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत.

Ayra and Nupur's wedding

प्री-वेडिंग विधींचे फोटो

दोघांचा विवाह महाराष्ट्रीय रितीरिवाजाप्रमाणे होणार आहे. अलीकडेच, आयराने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर प्री-वेडिंग विधींचे काही फोटो शेअर केले होते.

Ayra and Nupur's wedding

आयरा आणि नुपूरचा लग्नसोहळा

या कार्यक्रमात आमिरची माजी पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद रावही दिसले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयरा आणि नुपूरचा लग्नसोहळा वांद्रे येथील आलिशान ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये होणार आहे.

Ayra and Nupur's wedding

रिसेप्शन पार्टीचे आयोजन

यानंतर 6 ते 10 जानेवारी दरम्यान दिल्ली आणि जयपूरमध्ये दोन रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे.

Ayra and Nupur's wedding

अद्याप कोणतीही पुष्टी नाही

मात्र याबाबत खान कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. नवीन वर्षामुळे इंडस्ट्रीतील बहुतांश कलाकार शहराबाहेर असल्याची चर्चा आहे.

Ayra and Nupur's wedding

या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी

असे म्हटले जात आहे की जे स्टार्स लग्नाला उपस्थित राहू शकणार नाहीत ते या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी रिसेप्शनला नक्कीच येतील.

Ayra and Nupur's wedding

'आराधना'साठी शर्मिला टागोर नव्हती पहिली पसंती, करण जोहरच्या शोमध्ये केला खुलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharmila Tagore