सुयश.. टिळकांच्या घरात सुंदर सून आणली आहेस हो..! Ayushi Bhave

Vaishali Patil

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता सुयश टिळक आणि आयुशी भावे हे लोकप्रिय जोडप आहेत.

Ayushi Bhave

७ जुलै २०२१ रोजी या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. 

Ayushi Bhave

आयुशी भावे ही अभिनेत्री आणि डान्सर आहे.

Ayushi Bhave

२०१८ मध्ये ती महाराष्ट्राची 'श्रावणक्वीन' या किताबाची मानकरी ठरली होती.

Ayushi Bhave

७ जुलै २०२१ रोजी या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. 

Suyash Tilak ayushi bhave | sakal

२२ ऑक्टोबर २०२१ ला पुण्यात अत्यंत थाटामाटात सुयश-आयुशीचा विवाहसोहळा पार पडला.

Suyash Tilak ayushi bhave gudhi padwa photos | sakal

एका कार्यक्रमात सुयश आणि आयुषी दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suyash Tilak ayushi bhave gudhi padwa photos | sakal