आयुष्मानही म्हणतोय 'बाईपण भारी देवा'

रोहित कणसे

'ड्रीम गर्ल 2'

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचे मोस्ट अवेटेड चित्रपट 'ड्रीम गर्ल 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला.

ayushmann khurrana movie dream girl 2 trailer dream girl 2 release date

उत्सुकता शिगेला

हा ट्रेलर रिलिज झाल्यानंतर आयुष्मान खुराणाच्या अभिनय पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

ayushmann khurrana movie dream girl 2 trailer dream girl 2 release date

पूजा पुन्हा येतेय

या चित्रपटात पुन्हा एकदा आयुष्मान पूजाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

ayushmann khurrana movie dream girl 2 trailer dream girl 2 release date

इंटरनेटवर धुमाकूळ

चित्रपटात आयुष्मानने साकारलेला स्त्री पात्र सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय बनलं आहे.

ayushmann khurrana movie dream girl 2 trailer dream girl 2 release date

तीन मिनिटाच्या या ट्रेलरमध्ये आयुष्मान खुरानाने पूजाचं पात्र खुपच उत्तमरित्या साकारलं आहे.

ayushmann khurrana movie dream girl 2 trailer dream girl 2 release date

हा चित्रपट 2019 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट ड्रीम गर्लचा सिक्वेल आहे आणि चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत.

ayushmann khurrana movie dream girl 2 trailer dream girl 2 release date

अनन्या पांडे

'ड्रीम गर्ल 2' मध्ये अनन्या पांडे आयुष्मानसोबत रोमान्स करताना दिसत आहे.

ayushmann khurrana movie dream girl 2 trailer dream girl 2 release date

ड्रीम गर्ल

हा चित्रपटाचं राज शांडिल्य दिग्दर्शिन केलं असून तो 25 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ayushmann khurrana movie dream girl 2 trailer dream girl 2 release date