बाबा बागेश्वर हिच्याशी करणार लग्न, रंगली लग्नाच्या तारखेची चर्चा

साक्षी राऊत

बाबा बागेश्वर

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री त्यांच्या लग्नाच्या चर्चांसाठी फारच चर्चेत असतात.

Bageshwar Baba | sakal

लग्नाचा विषय

वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लग्नाच्या विषयावर मौन तोडलं आहे.

Bageshwar Baba | sakal

शिवरंजनीशी करणार का लग्न?

त्यांना शिवरंजनीशी लग्नाबाबत विचारल्यावर ते म्हणाले की, असं काहीही ठरलेलं नाही.

Bageshwar Baba

कोणाशी करणार लग्न?

पुढे त्यांनी ते कोणाशी लग्न करणार असे विचारल्यावर ते म्हणले, मी पालकांच्या आज्ञेनुसार लग्न करणार.

Bageshwar Baba

घरी लग्नाची चर्चा

धीरेंद्र शास्त्रींनी सांगितले की त्यांच्या घरी सध्या त्यांच्या लग्नाची कुठलीही चर्चा झालेली नाही.

Bageshwar Baba

कधी करणार लग्न

धीरेंद्र शास्त्री म्हणाले जेव्हा योग्य वेळ येईळ तेव्हा लग्नही होणार आणि एका खास व्यक्तीसोबत होणार.

Bageshwar Baba

जया किशोरीच्या अफवा

याआधी धीरेंद्र शास्त्री आणि जया किशोरीचं लग्न होणार असल्याच्या अफवा होत्या. पण यावर खुद्द त्यांनीच स्पष्टिकरण देत असे काहीही नसल्याचे सांगितले.

Baba Bageshwar

मी साधू नाही

धीरेंद्र शास्त्रींनी मुलाखतीत असेही म्हटले की मी साधू नाही. तेव्हा लग्न करणार नाही असा काही विषय नाही. मी फक्त हनुमानांचा भक्त आहे.

Baba Bageshwar

जेव्हा त्यांचे पालक त्यांना लग्न करायला सांगतील तेव्हा ते लग्न करतील असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Baba | sakal