बाबा रामदेव किती कोटींचे मालक?

राहुल शेळके

बाबा रामदेव यांची गणना देशातील बड्या आणि प्रभावशाली व्यक्तींमध्ये केली जाते.

baba ramdev net worth house patanjali ayurveda divya mandir trust | Sakal

हर्बल आणि FMGC उत्पादनांसह पतंजली ही फार कमी वेळात मोठी कंपनी बनली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाबा रामदेव यांची एकूण संपत्ती 1400 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

baba ramdev net worth house patanjali ayurveda divya mandir trust | Sakal

योग, FMCG व्यवसाय आणि रॉयल्टी हे रामदेव यांच्या उत्पन्नाचे सर्वात मोठे स्त्रोत आहेत.

baba ramdev net worth house patanjali ayurveda divya mandir trust | Sakal

2016-17 मध्ये पतंजलीचा एकूण महसूल 1.6 अब्ज डॉलर (सुमारे 10,561 कोटी रुपये) होता. जो आता 30 हजार कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.

baba ramdev net worth house patanjali ayurveda divya mandir trust | Sakal

पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे ​​कॉर्पोरेट मुख्यालय हरिद्वार, उत्तराखंड येथे आहे. येथे संशोधन, प्रशिक्षण आणि उपचारांसह जगातील सर्वात मोठे आयुर्वेद आणि योग केंद्र बांधल्याचा दावा बाबा रामदेव करतात.

baba ramdev net worth house patanjali ayurveda divya mandir trust | Sakal

पण बाबा रामदेव कंपनीचा चेहरा आणि संस्थापक असले तरी ते खरे मालक नाहीत. बाबा रामदेव यांचा पतंजलीमध्ये वाटा नाही.

baba ramdev net worth house patanjali ayurveda divya mandir trust | Sakal

पतंजलीचे एमडी त्यांचे सहकारी आणि आयुर्वेदिक चिकित्सक आचार्य बाळकृष्ण हे आहेत.

baba ramdev net worth house patanjali ayurveda divya mandir trust | Sakal

बाबा रामदेव यांचे मुंबईत एक आलिशान घर आहे ज्याची किंमत सुमारे 4 कोटी रुपये आहे. रामदेव यांनी 2006 मध्ये हे घर विकत घेतले होते. याशिवाय त्यांची मुंबई आणि हरिद्वारमध्येही मालमत्ता आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

baba ramdev net worth house patanjali ayurveda divya mandir trust | Sakal