पाकिस्तानी अभिनेत्री हानिया करतेय 'या' क्रिकेटरला डेट?

Vaishali Patil

पाकिस्तानी टीव्ही अभिनेत्री हानिया आमिर हिला पाकिस्तानची अनुष्का शर्मा म्हटले जाते.

hania aamir latest glamorous photos

पाकिस्तानी टीव्ही अभिनेत्री हानिया आमिर खूप लोकप्रिय आहे.

hania amir

हानियाने अगदी लहान वयातच मनोरंजन क्षेत्रात खूप नाव कमावले आहे.

hania amir

सोशल मीडियावर हानिया आणि अनुष्का शर्माचे अनेक कोलाज फोटो व्हायरल होत आहेत.

Babar Azam's Rumoured Girlfriend Hania Aamir Also Known As Pakistan's Anushka Sharma

आता हानिया चर्चेत आली ती तिच्या अफेयरच्या बातम्यांमुळे.

Babar Azam's Rumoured Girlfriend Hania Aamir Also Known As Pakistan's Anushka Sharma

गेल्या काही दिवसांपासून हानिया आमिरचे नाव पाकिस्तानी क्रिकेटर बाबर आझमसोबत जोडले जात आहे. हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे.

Babar Azam's Rumoured Girlfriend Hania Aamir Also Known As Pakistan's Anushka Sharma

विश्वचषकादरम्यान हानिया आमिर आणि बाबर आझमच्या जुन्या मुलाखतीचा व्हायरल झाला आहे ज्यात दोघेही ु एकमेकांचे खूप कौतुक करताना दिसले.

Babar Azam's Rumoured Girlfriend Hania Aamir Also Known As Pakistan's Anushka Sharma

हानिया आमिर आणि बाबर आझमच्या या मुलाखतीनंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या मात्र, दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Babar Azam's Rumoured Girlfriend Hania Aamir Also Known As Pakistan's Anushka Sharma