बाबरी मशीद बांधणारा 'बाबर' कोणत्या देशातून भारतात आला होता?

Amit Ujagare (अमित उजागरे)

सध्या अयोध्येतील राम मंदिराची सर्वत्र चर्चा आहे. बाबरी मशीद की राम मंदिर या वादग्रस्त जागेवर ते उभारलं जात आहे.

Babar

पुरातत्व खात्याच्या अहवालानुसार बाबरी मशिद एका स्ट्रक्चरवर बांधण्यात आल्याचा निकाल सुप्रीम कोर्टानं दिला होता.

Babar

राम मंदिराबरोबरच बाबरी मशिदीचा उल्लेख वारंवार होत असल्यानं लोकांना बाबर बद्दल जाणून घेण्यात जास्त उत्सुकता असते.

Babar

भारतात मुघल साम्राज्याची स्थापना करणारा बाबर हा इतिहासातील एक महत्वाचं व्यक्तीमत्व आहे.

Babar

सन १५२६ मध्ये दिल्ली शेवटचा सुल्तान इब्राहिम लोधीचा पराभव करत त्यानं मुघल साम्राज्याची स्थापना केली होती.

Babar

बाबरनं आपल्या शासनकाळात १ वर्षाच्या आतमध्ये सन १५२७ मध्ये बाबरी मशीद उभारली होती.

Babar

बाबरचं पूर्ण नाव जहिरुद्दीन मोहम्मद बाबर असं असून त्याचा जन्म १४ फेब्रुवारी १४८३ रोजी अंदिजान इथं झाला होता.

Babar

हे अन्दिजान नावाचं ठिकाण सध्या उझबेकिस्तान या देशात आहे. म्हणजेच बाबर हा उझबेकिस्तानचा रहिवासी होता, त्यानं भारतावर आक्रमण केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Babar