Baby Care : मुलांच्या हेल्दी स्लीपिंग पॅटर्नसाठी फॉलो करा या टिप्स

सकाळ डिजिटल टीम

लहान मूल असो वा प्रौढ, सर्वांच्या चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप खूप महत्त्वाची आहे. 

Baby Care | Esakal

आपण मुलांबद्दल बोललो, तर झोपेच्या कमतरतेमुळे, त्यांना अनेकदा चिडचिड होऊ लागते. 

Baby Care | Esakal

आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात मुलांमध्ये चांगली झोप न मिळाल्यास आयुष्यभर गंभीर समस्या उद्भवू शकतात.

Baby Care | Esakal

चांगल्या झोपण्याच्या पद्धतीसाठी तुम्हाला आधी तुमच्या मुलासाठी चांगला मील प्लॅन तयार करावा लागेल. 

Baby Care | Esakal

झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा.

Baby Care | Esakal

मूल झोपेल अशा कोणत्याही खोलीत टीव्ही, म्युझिक सिस्टीम बंद ठेवावी. 

Baby Care | Esakal

जर बाळ झोपत असेल तर मोबाईल फोनही त्याच्या आजूबाजूला ठेवू नकामुल झोपत असताना खोलीत शांततेचे वातावरण ठेवा.

Baby Care | Esakal

मुलाच्या बेडरूममध्ये सामान्य तापमान तसेच अंधार ठेवा. अंधारामुळे झोपेशी संबंधित हार्मोन मेलाटोनिन वाढण्यास मदत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Care | Esakal