Baby Care Tips: लहान बाळाची नखं कापताना लक्षात या गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवा

दिपाली सुसर

लहान बाळांची त्वचा खूप मऊ असते.

Baby Care Tips | Esakal

लहान बाळांचे नखे कापणे हे काही लोकांसाठी सर्वात कठीण काम असते.

Baby Care Tips | Esakal

विशेषत: नवीन मातांसाठी हे काम खूप कठीण असू शकते.

Baby Care Tips | Esakal

बाळांची नखे कापताना तुम्ही अधिक काळजी घेतली पाहिजे.

Baby Care Tips | Esakal

तुम्ही बाळाला अशा ठिकाणी घेऊन बसले पाहिजे जिथे चांगला प्रकाश असेल. 

Baby Care Tips | Esakal

जेव्हा बाळ झोपलेले असेल तेव्हाच त्याची नखे कापण्याचा प्रयत्न करा. 

Baby Care Tips | Esakal

कापण्यासाठी बेबी नेल कटर वापरा आणि नीट काळजीपूर्वक कापा. 

Baby Care Tips | Esakal

नखे खडबडीत राहिल्यास त्रास होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Care Tips | Esakal