Baby Shower : डोहाळे जेवणाला धनुष्यबाण का धरतात?

सकाळ डिजिटल टीम

डोहाळे जेवणाला धनुष्याबाण घेऊन फोटो काढण्याची पध्दत का आहे, असा प्रश्न अनेकांना पडत असेल.

Baby Shower | esakal

हल्लीच्या आधुनिक काळात काहींना ही पध्दत खुळचट किंवा आउटडेटेड वाटत असेल.

Baby Shower | esakal

या मागेही लॉजिक आणि पौराणिक कथासुध्दा आहे.

Baby Shower | esakal

असं म्हटलं जातं ज्या वेळी माता कौशल्येच्या गर्भात श्री राम वाढत होते तेव्हा त्यांना धनुष्यबाणाचे डोहाळे लागले होते.

Baby Shower | esakal

श्री रामासारखं शूरवीर मुल आपल्यालाही व्हावं अशी मनोकामना ठेवत हा धनुष्यबाण धरला जातो.

Baby Shower | esakal

शिवाय याला एक गर्भसंस्काराचं प्रतिक मानलं जातं.

Baby Shower | esakal

शस्त्र हे शूरवारतेचं प्रतिक समजत तसे संस्कार गर्भावर व्हावे म्हणून हे सोपस्कर करतात असं म्हटलं जातं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Shower | esakal