Bachelor's Life : घरापासून दूर राहता? खाण्याचे वांदे होतात? मग हे तुमच्यासाठीच

दत्ता लवांडे

Student Food

शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घरापासून दूर राहत असणाऱ्या अनेकांचे खाण्याचे हाल होत असतात.

PG Room Food

PG Food

एकाच मेसचे जेवण कालांतराने कंटाळवाणे वाटू लागते. ही समस्या ज्यांना आहे त्यांनी पुढील गोष्टी करा

PG Room Food

Gas

रूममध्ये छोटासा गॅस आणि स्वयंपाकाचे सामान घेऊन यायला पाहिजे

PG Room Food

kitchen

शिरा, पोहे, उपीट, मॅगी, खिचडी करण्यासाठीचे सामान रूममध्ये आणून ठेवावे

PG Room Food

Bachelors Room

मॅगी करण्यासाठी खूप वेळ लागत नाही. त्यामुळे कधीकधी भूक लागली तर हा उपाय करू शकता

PG Room Food

Eggs

अंड्याचा ट्रे रूममध्ये आणून ठेवावा आणि रोज दोन अंडी झटपट उकडून खाऊ शकता

PG Room Food

Students

कधी वाटलं तर चिकन करून खाऊ शकता, त्याचबरोबर खिचडी करूनही खाऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PG Room Food