बॅड कोलेस्ट्रॉलमुळे शरीरातील या भागांत होतात प्रचंड वेदना, व्हा सावध

साक्षी राऊत

बॅड कोलेस्ट्रॉल

बॅड कोलेस्ट्रॉलमुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. शिवाय कोलेस्ट्रॉल वाढल्यास शरीराच्या काही भागांत वेदनासुद्धा होतात. चला तर बॅड कोलेस्ट्रॉलमुळे शरीराच्यो कोणत्या भागांत दुखणे वाढते ते जाणून घेऊया.

Bad Cholesterol

छातीचे दुखणे

जेव्हा हृदयापर्यंत पोहोचणाऱ्या वाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होते तेव्हा व्यक्तीच्या छातीत वेदना होऊ लागतात.

Bad Cholesterol

पायांचे दुखणे

हाय कोलेस्ट्रॉलमुळे पायांत आर्टेरीपर्यंत रक्तपुरवठा होत नाही, त्यामुळे पायापर्यंतही रक्तपुरवठा सुरळीत होत नाही. ज्यामुळे चालताना फार त्रास होतो.

Bad Cholesterol

हृदयाचे दुखणे

बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयाच्या कोणत्याही भागांत दुखणे जाणवू शकते. मात्र थेट हृदयात दुखणं जाणवत असेल तर वाढत्या कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं. कोलेस्ट्रॉलची वाढती पातळी हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांना प्रोत्साहन देते.

Bad Cholesterol

जंक फूडची कारणं

जेव्हा लोकांच्या जेवणात पोषक तत्वांची कमतरता जाणवते किंवा जंक फूडचे प्रमाण जास्त होते तेव्हा कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढायला लागते. याशिवाय हवाबंद पदार्थांचे अतिसेवन केल्याने बॅड कोलेस्ट्रॉल वाढते.

Bad Cholesterol

कोलेस्ट्रॉल का वाढतं?

कुठलीच फिजीकल अॅक्टिव्हिटी किंवा एक्सरसाइज न केल्यास, लठ्ठपणा किंवा कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो. याशिवाय स्मोकिंग किंवा मद्यपान केल्यासही लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते.

Bad Cholesterol

कोलेस्ट्रॉल नियंत्रण

शरीरात वाढते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हिरव्या भाज्या, फळे, कडधान्ये इत्यादींचे सेवन करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bad Cholesterol