सकाळ वृत्तसेवा
ऑलिम्पिकमध्ये सलग दोन कांस्यपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
कोर्टवर प्रतिस्पर्धी खेळाडूंना पळवणारी सिंधूचा हा देसी अवतार सर्वांना आवडला असून त्यावर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.
सिंधूचे हे फोटो पाहिल्यानंतर ती फक्त कोर्टवरच नाही तर फॅशनच्या बाबत देखील मागे नाही हे दिसते.
पी.व्ही. सिंधु भारताची सर्वात मोठी बॅडमिंटनपटू आहे
सिंधूचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले असून त्यावर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे
फोटोतील सिंधूच्या स्टाईलवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.