Bageshwar Dhaam : एकेकाळी राहायला नव्हतं घर, आज धीरेंद्रची संपत्ती...

साक्षी राऊत

धीरेंद्र शास्त्री

विवादांचा विषय आला की बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रीचे नाव पुढे असते.

Bageshwar Dhaam

शास्त्रीचा दावा

धीरेंद्र शास्त्री एक कथावाचक आहे. तो लोकांचे दु:ख दूर करतो असा दावाही तो करतो.

Bageshwar Dhaam

कुटुंबाची आर्थिक स्थिती

एके काळी धीरेद्र बाबाच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती फार खराब होती.

Bageshwar Dhaam

खायलाही काही नव्हते

एकेकाळी धीरेद्र शास्त्रींच्या कुटुंबाकडे खायलाही अन्न नव्हते.

Bageshwar Dhaam

घर

त्यांच्याकडे राहाण्यासाठी पक्के घरसुद्धा नव्हते. कच्च्या घरात त्यांनी दिवस काढले.

Bageshwar Dhaam

पावसाळ्याच्या दिवसांत त्यांच्या घरातून पाणी गळत होते.

Bageshwar Dhaam

पंडित धीरेंद्र शास्त्री हा छतरपुरचा रहिवासी आहे.

Bageshwar Dhaam

महिन्याची कमाई

रिपोर्टनुसार धीरेंद्र शास्त्रीची प्रत्येक महिन्याची कमाई जवळपास 3.5 लाख रुपये आहे.

Bageshwar Dhaam

रोजची कमाई

धीरेंद्र शास्त्री दररोज जवळपास 8 हजार रुपये कमावतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dhaam