पोळ्याला बळीराजाच्या सख्याला ओवाळताना असा करा खास मराठमोळा साज

साक्षी राऊत

सोनाली कुलकर्णीचा खास लुक

कंबरेला कमरपट्टा, नव्वारी आणि केसांत गजरा हा खास मराठमोळा लुक आजच्या दिवशी तुम्ही ट्राय करू शकता.

पोळा सणाला असं सजा

आज पोळा, म्हणजेच बळीराजाच्या सख्याचा खास दिवस. हा सण शेतकऱ्यांसाठी दिवळीऐवढाच महत्वाचा.

या सणाला शेतकऱ्यांच्या घरात जोरदार तयारी आणि बैलासाठी विशेष नैवेद्य बनवला जातो.

पोळा फुटला की बैल जोडी घरी आणताच घरातील महिला बैलांची पूजा करते. हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सण असल्याने या दिवशी घरातील सर्वच जण छान तयार होऊन हा सण साजरा करतात.

प्रार्थना बेहरे

प्रार्थना बेहरेचा हा मराठमोळा लुकसुद्धा तुम्ही या दिवशी ट्राय करू शकता.

जांभळी बॉर्डरची साडी

हातात बांगड्या आणि काठाची साडी हे मराठमोळं लुकही तुम्हाला या दिवशी शोभून दिसेल.

ग्रामीण भागात आज पोळा सण दिवाळीसारखा साजरा होत असल्याने महिला अगदी गळ्यात दागिणे, नवी साडी आणि महाराष्ट्रीयन वेषभूषा परिधान करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.