Deepa Chaudhary : अंकुश चौधरीच्या बायकोच्या हातातलं ब्रेसलेट खुपच खास

Vaishali Patil

बाईपण भारी देवा

बाईपण भारी देवा हा सिनेमा काहीच दिवसांपुर्वी रिलीज झाला. या चित्रपटातील अभिनेत्रींच्या लूकने विशेष लक्ष वेधलं आहे. तर अभिनेत्री दीपा चौधरीचा या चित्रपटातील लूक कसा ठरवण्यात आला हे आता एका व्हिडीओतून समोर आलं आहे.

Baipan Bhari Deva charu fame Deepa Chaudhary Look

चारू

अभिनेत्री दीपा चौधरी हिने या चित्रपटात 'चारू'ही भूमिका साकारली आहे. सहा बहिणींमध्ये ती लहान बहिण आहे.

Baipan Bhari Deva charu fame Deepa Chaudhary Look

कमबॅक

बऱ्याच वर्षानंतर तिने मोठ्या पडद्यावर धमाकेदार कमबॅक केलं आहे.

Baipan Bhari Deva charu fame Deepa Chaudhary Look

दीपाचा लुक

चित्रपटातील तिच्या लुकने चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे. मात्र तिच्या या लूकमागे काहीतरी रहस्य आहे जे तिने आता उघड केलं आहे.

Baipan Bhari Deva charu fame Deepa Chaudhary Look

युगेशा ओंकार

या चित्रपटातील कलाकारांची वेशभूषा युगेशा ओंकार हिने केली आहे. या चित्रपटात चारुने वर्किंग वुमनची भुमिका साकरली आहे. त्यामुळे तिला तसा लुक देण्यात आला.

tu chal pudha, deepa chaudhari, deepa parab chaudhari, zee marathi, deepa chaudhri family, ankush chaudhari, maharashtra shaheer | Esakal

ब्रेसलेट

त्यात दीपानं घातलेलं पर्पल रंगाचे ब्रेसलेटही खुप खास आहे.

tu chal pudha, deepa chaudhari, deepa parab chaudhari, zee marathi, deepa chaudhri family, ankush chaudhari, maharashtra shaheer | Esakal

फायदा

ते चारुला तिचं मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी किंवा ताण-तणाव दूर ठेवण्यासाठी घालतात.

Baipan Bhari Deva charu fame Deepa Chaudhary Look

दुसरं ब्रेसलेट

तर दिपाचं दुसरं ब्रेसलेट हे पैसे किंवा करिअरबाबत असलेल्या समस्या दुर करण्यासाठी दिलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baipan Bhari Deva charu fame Deepa Chaudhary Look | Instagram/ @deepaparabchaudhari