भाईजानची 'मुन्नी' झाली मोठी! ओळखताच येणार नाही

Vaishali Patil

'बजरंगी भाईजान'

सलमान खानचा सुपरहिट चित्रपट 'बजरंगी भाईजान'मध्ये दिसलेली मुन्नी आता मोठी झाली आहे.

Harshaali Malhotra:

सर्वाधिक चर्चा

'बजरंगी भाईजान'मधील सलमान खाननंतर जर कोणाची सर्वाधिक चर्चा झाली असेल तर ती आहे तिची मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा

Harshaali Malhotra:

फोटो

हर्षाली सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते, जे इंटरनेटवर व्हायरल होत आहेत

Harshaali Malhotra:

मुन्नी

लोक आश्चर्यचकित होत आहेत की मुन्नी इतकी मोठी झाली आहे.

Harshaali Malhotra:

हर्षाली मल्होत्रा ​​अलीकडेच शनिवारी रात्री शहरात आउटिंग करताना दिसली

Harshaali Malhotra:

कबीर खान

हर्षाली मल्होत्राने कबीर खान दिग्दर्शित बजरंगी भाईजान या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते.

Harshaali Malhotra:

मालिका

तिने 'कुबूल है' आणि 'लौट आओ तृषा' यांसारख्या टेलिव्हिजन मालिकांमध्येही काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshaali Malhotra: