केसातील कोंडा दूर करण्यासाठी बेकिंग सोडा फायदेशीर

Anuradha Vipat

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा देखील कोंडा कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

removing dandruff

मसाज

केस शॅम्पू करताना त्यात एक चमचा बेकिंग सोडा टाकून डोक्याला चांगला मसाज करा आणि नंतर डोके धुवा.

removing dandruff

मुळांवर अडकलेला कोंडा

यामुळे डोक्याच्या मुळांवर अडकलेला कोंडा दूर होईल

removing dandruff

स्कॅल्पवरील कचरा साफ करण्यासाठी

बेकिंग सोडा स्कॅल्पवरील कचरा साफ करण्यासाठी मदत करतो

removing dandruff

स्कॅल्पवरील जळजळ

बेकिंग सोडा वापरल्यामुळे स्कॅल्पवरील जळजळ कमी होते.

removing dandruff

मिश्रण

बेकिंग सोडयासह तुम्ही अन्य साहित्यदेखील या मिश्रणामध्ये अ‍ॅड करु शकता

removing dandruff

स्कॅल्पवरील तेल काढण्यासाठी

स्कॅल्पवर जमा झालेल्या तेलाला काढण्यासाठी  बेकिंग सोडा फायदेशीर आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

removing dandruff