शेतकऱ्यांसाठी 'हे' पीक ठरतय 'ATM', लाखोंचा मिळतोय नफा

Manoj Bhalerao

वनस्पती

बांबू ही एक बहुपयोगी वनस्पती आहे, म्हणून बांबूला हिरवं सोनं म्हटलं जातं.

केटरिंग आणि कुटीरउद्योग

बांबूचा वापर बांधकामापासून ते कॅटरिंग आणि कुटीर उद्योगांपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो.

वापर

अगरबत्ती उद्योग, पॅकिंग उद्योग, कागद उद्योग इत्यादींमध्येही याचा वापर केला जातो.

गृहपयोगी

सजावटीच्या, स्वयंपाकघर आणि घरगुती वस्तू बनवण्यासाठी देखील हे खूप उपयुक्त आहे.

वापर

हे वाद्य आणि आयुर्वेदिक औषध म्हणून वापरले जाते. त्यापासून चांगल्या दर्जाच्या चटया बनवल्या जातात.

विक्री

बांबूला शेतकऱ्यांचे एटीएम म्हणतात. त्याच्या बहुगुणिततेमुळे बांबू विकण्यास कोणतीही अडचण येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.