केळीची साल मिळवून देते Dark Circles पासून सुटका

Aishwarya Musale

डोळे

डोळे ही माणसाची ओळख आहे. त्यामुळे आकर्षक डोळे मिळावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण अनेकांना डोळ्यांखाली डार्क सर्कलची समस्या असते.

skin | sakal

केळीच्या सालींचा वापर

आज आम्ही तुम्हाला डार्क सर्कलसाठी केळीच्या सालींचा वापर कसा करावा हे सांगणार आहोत.

skin | sakal

पहिला उपाय

त्यासाठी प्रथम केळीची साल घेऊन सुमारे १५ ते २० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावी. मग तुम्ही त्यांना फ्रिजमधून काढून आपल्या डोळ्याखाली ठेवा.

skin | sakal

आठवड्यातून २ ते ३ वेळा

नंतर ही साल डोळ्यांखाली सुमारे 15 मिनिटे ठेवा. यानंतर चेहरा पाण्याने धुवून स्वच्छ करावा. आठवड्यातून २ ते ३ वेळा ही रेसिपी अवलंबली तर चांगले परिणाम मिळतात.

banana | sakal

दुसरा उपाय

प्रथम केळीची साल बारीक करा किंवा त्यांचे लहान तुकडे करा. नंतर केळीच्या पेस्टमध्ये कोरफड जेल घालून मिक्स करा.

banana | sakal

मास्क लावा

यानंतर तयार केलेली पेस्ट डोळ्यांखाली जाड थरात तयार करून लावा. नंतर थोड्या वेळाने चेहरा धुवून टाका. रात्रीच्या वेळी हा डोळ्याखालचा मास्क लावा.

banana | sakal

तिसरा उपाय

प्रथम केळीची साल बारीक करून घ्या. नंतर या पेस्टमध्ये सुमारे 2-3 थेंब लिंबाचा रस आणि मध घालून मिक्स करा. त्यानंतर तयार केलेली पेस्ट डोळ्यांखाली लावा.

banana | sakal

डार्क सर्कल्स

त्यानंतर साधारण ८ ते १० मिनिटे लावा. नंतर डोळे धुवून हलकेच थापून डोळे स्वच्छ करावेत. यामुळे त्वचेला पुरेसा ओलावा मिळेल आणि डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

banana | sakal