Bank FD : 666 दिवसांच्या गुंतवणुकीवर 1.29 लाख कमावण्याची संधी

सकाळ डिजिटल टीम

बँकेने 2 कोटींपेक्षा कमी गुंतवणुकीसाठी व्याजदरात वाढ केली आहे.

Bank FD | Sakal

बँक ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देत ​​आहे

Bank FD | Sakal

बंधन बँक (Bandhan Bank)  600 दिवसांच्या एफडी गुंतवणुकीवर 1.20 लाख रुपयांचा नफा मिळवण्याची संधी देत आहे. 

Bank FD | Sakal

बँकेने एफडीवर गुंतवणूकदारांना 8 टक्के व्याजदर देऊ केला आहे.

Bank FD | Sakal

बँकेने नवीन व्याजदर 5 जानेवारी 2023 पासून लागू केले आहेत.

Bank FD | Sakal

बंधन बँक ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक 8 टक्के व्याज देत आहे.

Bank FD | Sakal

दतपूर्ती तारखेपूर्वी एफडी तोडल्यास 1 टक्के दंडात्मक व्याज दर लागू होईल. एफडी मुदतपूर्व बंद करणे हे योग्य पाऊल नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank FD | Sakal